पंढरपूरमधील मंदिराचे काम समाधानकारक दिसून येत आहे - देवेंद्र फडणवीस

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पंढरपूरमधील मंदिराचे काम समाधानकारक दिसून येत आहे - देवेंद्र फडणवीस

LOKSANDESH NEWS 

पंढरपूरमधील मंदिराचे काम समाधानकारक दिसून येत आहे - देवेंद्र फडणवीस 

- आषाढी आधी काम पूर्ण करण्याचा प्रयन्त चालू आहे.

- आतापर्यंत कोणत्याही प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला नाही त्याच्यापेक्षा जास्त मोबदला पंढरपूर मधल्या कॉरिडॉर बाधितांना देण्यात येईल.

- वाघ्याच्या विषयावर वाद न करता मार्ग काढावा.

- चंद्रभागेचे काम सुरु आहे.

- अजित पवार यांनी कर्ज माफीवर मांडलेली भूमिका सरकारची आहे, त्यांची वैक्तिक नाही.

 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली