LOKSANDESH NEWS
पंढरपुरातील चंद्रभागेच्या स्वच्छतेला सुरुवात
पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगर येथील भाविकांकडून मंदिर समिती कर्मचारी यासह पंढरपूर नगरपालिकेच्या सहाय्याने अहिल्यानगर येथील दीडशे ते दोनशे भाविकांनी चंद्रभागा नदी स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांनी एक दिवस काढून चंद्रभागेच्या स्वच्छताला यावे असे आवाहन अहिल्यानगर येथील भाविकांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.