पनवेल सायन महामार्गावर चारचाकी गाडीला लागली भीषण आग

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पनवेल सायन महामार्गावर चारचाकी गाडीला लागली भीषण आग

LOKSANDESH NEWS 

पनवेल सायन महामार्गावर चारचाकी गाडीला लागली भीषण आग

- आगीमध्ये गाडी संपूर्ण जळून खाक 

- अग्निशमन दलाकडून आग विझवली मात्र गाडीचे मोठे नुकसान 

- घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही

- पनवेलकडून मुंबईच्या दिशेने जात होती गाडी