LOKSANDESH NEWS
- वर्ध्यात महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
- विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक
- संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात जिल्ह्यातील महिलांनी काढला मोर्चा
- एकल महिलांना महिन्याला पाच हजार रुपये द्यावे, अंतोदय योजनेतून 35 किलो धान्य मिळावे, एकल महिलांना पाच लाखाचे बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, एकल महिलांना अंगणवाडी कर्मचारी व मदतीस यासाठी प्राधान्य द्यावे. यासह विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला
- यावेळी मोठ्या संखेने उपस्थित महिलांची जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली