LOKSANDESH NEWS
कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
- कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
- प्रभागात पाणी प्रश्नावरून झाला वाद
- वादादरम्यान माजी नगरसेविकेसोबत गैरवर्तन केल्याचा एक कार्यकर्त्यावर आरोप
- शिंदे गटाचे दोन्ही गट पोलीस ठाण्यात एकत्र आले
- पोलीस ठाण्यात पोलिसांसोर झाला राडा
- दिलीप दाखिनकर यांच्या डोक्याला दुखापत, मल्लेश शेट्टी यांच्यावर मारहाणीचे आरोपी
- दोन्ही गटाचा एकमेकांवर आरोप
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली