LOKSANDESH NEWS
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटला शेतकऱ्यांनी लावले टाळे
- वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटला शेतकऱ्यांनी लावले टाळे
- बाजारभावाच्या तुलनेत 400-500 रुपये कमी भाव देत असल्याने लिलाव बंद पाडत शेतकरी आक्रमक
- फेर लिलाव पुकारून देखील तोच भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी पाडला लिलाव बंद
- बाजार समितीच्या मार्केटच्या मुख्य गेटला कुलूप लावून कांद्याला बाजार भाव प्रमाणे दर देण्याची मागणी