LOKSANDESH NEWS
आझाद चौकात दुकानांना लागली भीषण आग
छत्रपती संभाजी नगर शहरातील आझाद चौकामध्ये आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली असून, या आगीमध्ये दुकाने जळून खाक झाली आहेत.
ही सर्व दुकाने फर्निचर आणि इतर साहित्यांची होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून, आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली