LOKSANDESH NEWS
बचत गटांच्या महिलांचे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण
हदगाव तालुक्यातील बचत गटाच्या महिलांचे हदगाव तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू असून प्रमुख्याने हदगाव तालुक्यातील सर्व शाळेमध्ये वर्ग पहिला ते सातवी पर्यंत सेमी इंग्रजी करणे,
शिक्षकांनी मुख्यालय राहावे, सर्व शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, खोटे घरभाडे सादर करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी,
ज्या लाभार्थ्यांनी राशन कार्ड ऑनलाइन केले त्यांचे राशन कार्ड तात्काळ ऑनलाईन करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी बचत गटांच्या महिलांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण केले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली