LOKSANDESH NEWS
पेण मध्ये बॅगेत आढळून आला महिलेचा मृतदेह, जिल्ह्यात खळबळ
पेण तालुक्यातील दुरशेत जंगल भागातील रस्त्यावर एका महिलेचा बॅगेत मृतदेह सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
हा मृतदेह कोणीतरी बाहेरून घेऊन येऊन या परिसरात फेकून दिल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेचा पेण पोलिस अधिक तपास करत आहेत.