सिलेंडरच्या स्फोटाने देवळाई परिसर हादरला, पाच दुकाने जळून खाक

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सिलेंडरच्या स्फोटाने देवळाई परिसर हादरला, पाच दुकाने जळून खाक

 LOKSANDESH NEWS 

सिलेंडरच्या स्फोटाने देवळाई परिसर हादरला, पाच दुकाने जळून खाक 

      देवळाई परिसरात पाच दुकानांना भीषण आग लागली व त्यातच गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसर हादरून गेला.

 सर्व दुकाने दुचाकी व सायकल जळून खाक झाली यात सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसरात मोठा स्फोट झाला होता की सिलेंडर हवेत उडाले.

 आगीच्या धुराचे लोट आकाशात दिसत होते प्रामुख्याने दूध डेअरी ,चपला व फळ विक्री फेब्रिकेशन ,गादी ,घर आणि पिठाची गिरणी होती. श्वास सर्किट होऊन आग लागली.

 घटनेची माहिती मिळताच अग्निशामक अधिकारी गाडी सह दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली.