LOKSANDESH NEWS
सोलापूर जिल्ह्यातीला शेतीला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा बसला फटका
- अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्यातील राळेरास मधील टरबूज बाग झाली मातीमोल
- एकीकडे सोलापूर जिल्ह्यातील तापमान दिवासेंदिवस चाळीशीच्या पल्याड जातं असल्याने फळपिकांना तग धरणे झाले होते मुश्किल
- त्यात अचानक आलेल्या पावसामुळे टरबूज बाग झाली नेसस्तनाबूत
- बार्शी तालुक्यातील राळेरास मधील शेतकरी मोतीबुवा गोसावी यांच्या साधारण एक एकर टरबूजाला याचा आर्थिक फटका बसलाय
- यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचं चित्र सध्या सोलापूर जिल्ह्यात दिसून येत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली