LOKSANDESH NEWS
पनवेल-सायन मार्गांवर कंटेनर पलटी, कंटेनर पलटी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी
- पनवेल-सायन मार्गांवर कंटेनर पलटी
- कंटेनर पलटी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी
- नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियम जवळ झाली मोठी वाहतूक कोंडी
- वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरनेरुळ एल. पी. ब्रिज ते बेलापूर च्या दिशेने वाहनाच्या 5 किलोमीटर पर्यंत रांगा
- कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडी झाल्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली