LOKSANDE4SH NEWS
केडीएमसीचा तीन हजार तीनशे कोटींचा अर्थसंकल्प सादर
आज केडीएमसी आयुक्तांनी तीन हजार तीनशे कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही कर दरवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
तर या अर्थसंकल्पात शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापनाची चांगली सुविधा, उद्यान व इतर नागरिकांच्या सोयी सुविधासाठी तरतूद केलेली आहे. कल्याण डोंबिवली शहरात विविध रस्ते व फुलांचे काम सुरू आहेत त्याला गती देण्यासाठी विविध उपाययोजना बजेटच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी इ गव्हर्नन्स वर देखील भर देण्यात आल्याचे आयुक्त इंदुराणी जाखड यांनी सांगितले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली