रत्नागिरीच्या बारा वाड्यांचं ग्रामदैवत असलेल्या भैरी देवाच्या पालखीला पोलिस देतात सलामी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

रत्नागिरीच्या बारा वाड्यांचं ग्रामदैवत असलेल्या भैरी देवाच्या पालखीला पोलिस देतात सलामी

LOKSANDESH NEWS 

 रत्नागिरीच्या बारा वाड्यांचं ग्रामदैवत असलेल्या भैरी देवाच्या पालखीला पोलिस देतात सलामी 

 रंगपंचमीच्या दिवशी पोलिस देतात पालखीला सलामी

- रत्नागिरीच्या बारा वाड्यांचं ग्रामदैवत असलेल्या भैरी देवाच्या पालखीला सशस्त्र सलमी

- बंदूकधारी पोलिस एलएलआर बंदुकीच्या सहाय्याने पालखीला मानवंदना देतात

- चार बंदूकधारी पोलिस पालखीला मानवंदना देण्याची ब्रिटिश काळापासून चालत आलेय परंपरा

- ही परंपरा रंगपंचमीच्या दुपारी रत्नागिरीत मिळते पहायला

- पालखीला सलामी देण्याची हि परंपरा शिमगोत्सवात फक्त कोकणातच पहायला मिळते

 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली