LOKSANDESH NEWS
जागतिक महिला दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत खोपोलीतील सर्व महिला संघटना आणि नगरपरिषद खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सन्मानासाठी रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
या रॅली मध्ये अनेक महिला तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
तसेच रॅली प्रसंगी विविध वेशभूषा या महिलांनी केल्या. विविध संदेश देणारे फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. खोपोली शहरात भव्य दिव्य महिलांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले.