बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचे रत्नागिरीत आंदोलन
पुरेशा प्रमाणात लिपिक, शिपाई, तसेच सफाई कर्मचारी यांची भरती करा, द्विपक्ष बोलणे पूर्ण स्थापित करा, मान्यता प्राप्त संघटनेबरोबर झालेल्या करारांची काटेकोर अंमलबजावणी करा व द्विपक्ष बोलणे पूर्ण स्थापित करा,
उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित चालू करा यासह इतर मागण्यासाठी, आपल्या न्याय व रास्त मागण्या उच्चव्यवस्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी आज महा बँकेच्या विविध कार्यालयासमोर देशभर निर्देशने करण्यात आली. रत्नागिरी मध्येही आरोग्य मंदिर येथील झोनल ऑफिस समोर बँकेतील कर्मचाऱ्यांनी उग्र निर्देशाने केली या संपाचे व निदर्शनाचे नेतृत्व राजेंद्र गडवी व भागेश खरे या संघटना प्रतिनिधींनी केले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली