LOKSANDESH NEWS
सोलापूर शहराच्या नई जिंदगी भागातील शांती नगरमध्ये प्लास्टिक
कारखान्याला लागली भीषण आग
- या भीषण आगीमध्ये संपूर्ण कारखाना झाला जळून खाक
- कारखाना आगीपासून वाचवण्यासाठी अग्निशमक दलाने केले पूर्ण प्रयत्न,मात्र संपूर्ण कारखाना जळून झाला खाक
- आग सध्या पूर्णतः विझली असून,आगीचे कारण अस्पष्ट,यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही,मात्र कारखानदाराला बसला मोठा आर्थिक फटका
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली