LOKSANDESH NEWS
कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचा शिवसेना ठाकरे पक्षातर्फे सत्कार
कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकीलाचा शिवप्रेमींसह शिवसेना ठाकरे पक्षातर्फे सत्कार
शिवप्रेमींनीकडून वकील अमितकुमार भोसले यांच्या धाडसाचं कौतुक
कोर्ट परिसरात सुनावणीनंतर अमित यांनी केला होता कोरटकरवर हल्याचा प्रयत्न
शिवछत्रपतींसह महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
अन्यथा शिवप्रेमी कायदा हातात घेतील; शिवसैनिकांचा सरकारला इशारा
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली