LOKSANDESH NEWS
ईदगाह येथे मुस्लिम बांधवांतर्फे नमाज पठण, मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी
संपूर्ण भारतामध्ये मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईद निमित्त आज नमाज पठण करण्यात आले.
नमाज पठण झाल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी ईद हा सण मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळी मुस्लिम बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली