स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांना जामीन मंजूर, राजकीय द्वेषापोटी खोटे गुन्हे दाखल केल्याचा प्रशांत डिक्कर यांचा आरोप

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांना जामीन मंजूर, राजकीय द्वेषापोटी खोटे गुन्हे दाखल केल्याचा प्रशांत डिक्कर यांचा आरोप

                                                        LOKSANDESH NEWS 

 स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांना जामीन मंजूर, राजकीय द्वेषापोटी खोटे गुन्हे दाखल केल्याचा प्रशांत डिक्कर यांचा आरोप

  स्थानिक आमदार संजय कुटे यांनी राजकीय द्वेषापोटी ठेकेदारांना हाताशी धरून हे खोटे गुन्हे दाखल केले. ज्या महिलेने पोलिसात तक्रार दिली,

 त्या महिलेच्या नावावर कुठलीही शेती नाही, म्हणून न्यायालयाने जमीन मंजूर केला. 

झालेला अन्याय व खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल आता उच्च न्यायालयात धाव घेणार. 

 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली