LOKSANDESH NEWS
उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्ग दौऱ्यावर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट ऊस प्रजनन केंद्राची केली पाहणी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर सावंतवाडी तालुक्यातील आंबोली नांगरतास येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट ऊस प्रजनन केंद्राची पाहणी केली.