LOKSANDESH NEWS
फाल्गुन वद्य भागवत एकादशीनिमित्त पंढरीत भाविकांची मोठी गर्दी
फाल्गुन वद्य भागवत एकादशीनिमित्त पंढरीत
भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे नामदेव पायरी, महाद्वार, चंद्रभागा नदी, यासह दर्शन रांग ही भाविकांनी गजबजुन गेली विठुरायाच्या दर्शनासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागतो आहे.
तर मुखदर्शनासाठी एक तासांचा कालावधी लागतो आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली