जालना शहरातील रस्त्यांमध्ये येणाऱ्या महावितरणच्या डीपी आणि पोल लवकरच हटवली जाणार, महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांची माहिती

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जालना शहरातील रस्त्यांमध्ये येणाऱ्या महावितरणच्या डीपी आणि पोल लवकरच हटवली जाणार, महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांची माहिती

 LOKSANDESH NEWS 

जालना शहरातील रस्त्यांमध्ये येणाऱ्या महावितरणच्या डीपी आणि पोल लवकरच हटवली जाणार, महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांची माहिती 

   जालना शहरातील रस्त्यांमध्ये येणारे महावितरणचे डीपी आणि विद्युत पोल लवकरच हटवली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी महावितरणचे डीपी आणि विद्युत पोल अनधिकृतपणे रस्त्यांमध्ये येत आहेत.

 त्यामुळे रहदारी करताना याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे याबाबत महावितरणचे अभियंता यांच्याशी चर्चा झाली असून, ते लवकरच हटवले जाणार असल्याचे खांडेकर यांनी म्हंटलंय. यासह महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय कोणत्याही विभागाने कोणतिही कामे करू नये अन्यथा ती पाडली जातील असंही खांडेकर यांनी म्हंटलं आहे.

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली