LOKSANDESH NEWS
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट
सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण
सध्या किनारपट्टी भागात कधीही पाऊस पडेल अशी परिस्थिती
जिल्ह्यात पुढचे दोन दिवस अवकाळी पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज
ढगाळ हवामानामुळे आंब्यावरती सुद्धा मोठा परिणाम, बागायतदार धास्तावले
किनारपट्टी भागात ताशी ४० किलोमिटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता
किनारपट्टी भागात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान, एकीकडे राज्यात उष्णतेची लाट
हवामान बदलाने मासेमारी देखील झालीय ठप्प, पुढचे २४ तास अवकाळी पावसाच्या दृष्ट्रीने कोकणासाठी महत्वाचे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली