नाशिक पोलिसांच्या तपासात हत्याकांडाचे कारण उघडकीस

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

नाशिक पोलिसांच्या तपासात हत्याकांडाचे कारण उघडकीस

LOKSANDESH NEWS 


नाशिक पोलिसांच्या तपासात हत्याकांडाचे कारण उघडकीस



  नाशिकमधील दुहेरी हत्याकांड वर्चस्व वादातून 

- नाशिक पोलिसांच्या तपासात हत्याकांडाचे कारण उघडकीस

- आंबेडकरवाडी येथे दोन्ही भावाची केली होती हत्या 

- उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या दोन्ही भावांवर धारधार शस्राने केले होते वार 

- उमेश जाधव होता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शहर उपाध्यक्ष 

- सागर गरड, अनिल रेडकर, सचिन रेडकर, योगेश रोकडे आणि अविनाश उशिरे यांना अटक 

- उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल 

- अधिकचा तपास उपनगर पोलिसांकडून सुरू



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली