चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकांना केले परत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकांना केले परत

LOKSANDESH NEWS 




                                             चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकांना केले परत




पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मागील वर्षभरापासून अनेक नागरिकांचे मोबाईल चोरीला अथवा गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या. 

पोलिसांनी पथके तयार करून आणि तांत्रिक मदतीच्या आधारे वेगवेगळ्या कंपनीचे जवळपास 18 लाख 38 हजार पेक्षा जास्त किंमतीचे 67 मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत करण्याचा कार्यक्रम आज पनवेल शहर पोलीस ठाण्यात पार पडला.


 यावेळी मोबाईल परत मिळालेल्या मूळ मालकांनी आनंद व्यक्त करताना पोलिसांचे आभार मानले.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली