LOKSANDESH NEWS
कल्याण जवळील उंबर्डे डम्पिंग ग्राऊंडला आग; अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
- कल्याण जवळील उंबर्डे डम्पिंग ग्राऊंडला आग
- अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
- आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
- परिसरात धुराचे साम्राज्य
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली