LOKSANDESH NEWS
सांगलीच्या इस्लामपूर पालिका प्रशासनास तब्बल दोन तास उद्धव सेनेचा घेराव
आज इस्लामपूर पालिका प्रशासनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक शकिल सय्यद यांच्या नेतृत्व खाली घेराव घालण्यात आला.
हा आवाज कुणाचा उद्धव ठाकरे चां, मनमानी कारभार करणाऱ्या पालिका प्रशासनाचा धिक्कार असो, पाणी आमच्या हक्काचे नाही प्रशासकाच्या बापाचे, गुंठेवारी शासन आदेशानुसार अंमल बजावणी झाली च पाहिजे , गुंठेवारीच्या जाचक अटी रद्द झाल्याच पाहिजेत,
स्वच्छता ठेका रद्द झालाच पाहिजे, ठराव गायब करणाऱ्या अधिकाऱ्यांची कायदेशीर चौकशी झालीच पाहिजे अशा घोषणांनी पालिका परीसर दणाणून सोडला.