सायबर पोलिसांचा सोशल मीडिया सेल सतर्क, वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या 8 जनावर गुन्हे तर 80 जणांना नोटीस

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सायबर पोलिसांचा सोशल मीडिया सेल सतर्क, वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या 8 जनावर गुन्हे तर 80 जणांना नोटीस

LOKSANDESH NEWS 

सायबर पोलिसांचा सोशल मीडिया सेल सतर्क, वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या 8 जनावर गुन्हे तर 80 जणांना नोटीस

 छत्रपती संभाजीनगरात विविध धार्मिक, राजकीय मुद्द्यांवरून सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टवर पोलिस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. 

वादग्रस्त पोस्ट, कमेंट करणाऱ्या शहरातील ८ जनावर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ८० पेक्षा अधिकांना पोलिस आयुक्तालयात बोलावून तंबी देण्यात आली आहे.

 तर,५०६ पोस्ट डिलिट करण्यात आल्या आहेत. राज्यभरात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वादंग उठले आहे. त्याचा सोशल मीडियावर परिणाम होतांना दिसत आहे.यामुळे सायबर पोलिस ठाण्याच्या सोशल मीडिया सेलचे अंमलदार सतत अशा वादग्रस्त, धार्मिक तणावाच्या पोस्ट करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

  लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली