LOKSANDESH NEWS
रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एकाच दिवसात हुल्लडबाजांवर कारवाई करत लाख 58 हजार 900 रुपयांचा दंड वसूल
रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एकाच दिवसात हुल्लडबाजांवर कारवाई करत तब्बल साडेचार लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.
कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून 604 केसेस अंतर्गत 4 लाख 58 हजार 900 रुपयांची दंड
कोल्हापूरकरांकडून वसूल करण्यात आलाय. यामध्ये मद्यपान करुन वाहन चालवण्याच्या 22 केसेस, ट्रिपल सीटच्या 194 केसेस, वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्याच्या 45 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली