पिंपरी चिंचवड :- टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये होरपळून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पिंपरी चिंचवड :- टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये होरपळून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

LOKSANDESH NEWS 

 पिंपरी चिंचवड :- टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये होरपळून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

आज सकाळी हिंजवडी परिसरातील फेज वन मध्ये टेम्पो ट्रॅव्हलला लागली भीषण आग

टेम्पो ट्रॅव्हल मध्ये बसलेल्या चार जणांचा आगीत होरपळून मृत्यू


सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान हिंजवडी येथे घडली दुर्दैवी दुर्घटना


पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना घडली.

 यामध्ये चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. टेम्पो जळून खाक झाला आहे, तर टेम्पोमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चौघे ही कंपनीचे कर्मचारी होते. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली.

 त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्याने घटना घडली...

 

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली