20 मार्च हा दिवस 'राष्ट्रीय जलदिन' म्हणून घोषित करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

20 मार्च हा दिवस 'राष्ट्रीय जलदिन' म्हणून घोषित करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

LOKSANDESH NEWS 

20 मार्च हा दिवस 'राष्ट्रीय जलदिन' म्हणून घोषित करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन 

- 20 मार्च 1927 रोजी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती केली आहे. खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित केली असून ही घटना कायमस्वरूपी  स्मरणात राहावी यासाठी 20 मार्च हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करण्याच्या मागणीसाठी आज 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महेंद्र पिंपळगावकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते. 

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली