Loksandesh News

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

No title

loksandesh news 
28/02/2025

शिवसेना उपतालुकाप्रमुख विनायक एडके महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण मागे

शिवसेना उपतालुकाप्रमुख विनायक एडके 25 2 2025 पासून महानगरपालिकेसमोर बे मुदत उपोषणास बसले होते महानगरपालिकेचा भ्रष्टाचार नगरचना विभाग पाणीपुरवठा विभाग या सर्व विभागांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी व नंदकुमार सुतार साहेब यांचे राहते घर बेकायदेशीर रित्या पाडण्यासाठी गेलेले महानगरपालिकेचे अधिकारी अण्णासाहेब मगदूम घोरपडे व त्यांची दहा-बारा जणांची टीम यांच्यावर सुद्धा चौकशी करून गुन्हे नोंद करा अशी मागणी आम्ही आज उपायुक्त वैभव साबळे साहेब यांना केली त्यांनी आठ दिवसांमध्ये नितीन आळंदी व नगररचना विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले

  पाणी पाजून उपोषण सोडवण्यात आले