विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 जिल्ह्यातील सर्व 8 मतदारसंघाचे निकाल घोषित..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 जिल्ह्यातील सर्व 8 मतदारसंघाचे निकाल घोषित..


लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
जिल्ह्यातील सर्व 8 मतदारसंघाचे निकाल घोषित


  सांगली, दि. 23 (माध्यम कक्ष) :-  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदारसंघात दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाले होते. या मतदानाची आज दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी झाली. विजयी उमेदवारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

विधानसभा मतदारसंघनिहाय विजयी उमेदवार व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे. 281-मिरज (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ - डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे (भारतीय जनता पार्टी). 282-सांगली विधानसभा मतदारसंघ - सुधीरदादा उर्फ धनंजय हरी गाडगीळ (भारतीय जनता पार्टी). 283-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ - जयंत राजाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार). 284-शिराळा विधानसभा मतदारसंघ - देशमुख सत्यजित शिवाजीराव (भारतीय जनता पार्टी). 285-पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ - कदम विश्वजीत पतंगराव (इंडियन नॅशनल काँग्रेस). 286-खानापूर विधानसभा मतदारसंघ - बाबर सुहास अनिलभाऊ (शिव सेना). 287-तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ - रोहित सुमन आर आर आबा पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार). 288-जत विधानसभा मतदारसंघ - गोपिचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी).

विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे.

 

 विधानसभा मतदारसंघाचे नाव

उमेदवारांचे नाव व पक्ष

एकूण मते
 
__________________________________________________________________________________
281-मिरज (अ.जा.)

 

(वैध मते – 227525)

डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर (बहुजन समाज पार्टी)

691

तानाजी आनंदा सातपुते (शिव सेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे))

84571

डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे (भारतीय जनता पार्टी)

129766

प्रशांत लक्ष्मण सदामते (जनहित लोकशाही पार्टी)

769

महेशकुमार महादेव कांबळे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन)

2599

विज्ञान प्रकाश माने (वंचित बहुजन आघाडी)

5528

अमित हरि कांबळे (अपक्ष)

191

जैनब शकीलअहमद पिरजादे (अपक्ष)

940

दिपक श्रीधर सातपुते (अपक्ष)

936

मकरंद भागवत कांबळे (अपक्ष)

164

सचिन मनोहर वाघमारे (अपक्ष)

279

सदाशिव शिध्दू कांबळे (अपक्ष)

235

संतोष मधुकर पोखर्णीकर (अपक्ष)

367

स्टेला सुधाकर गायकवाड (अपक्ष)

489

NOTA

1350


__________________________________________________________________________________
282-सांगली

 

(वैध मते - 224841)

आरती सर्जेराव कांबळे (बहुजन समाज पार्टी)

600

पृथ्वीराज (बाबा) गुलाबराव पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस)

76363

सुधीरदादा उर्फ धनंजय हरी गाडगीळ (भारतीय जनता पार्टी)

112498

अल्लाउद्दीन हयातचाँद काजी (वंचित बहुजन आघाडी)

689

सतिश भुपाल सनदी (साहेब) (राष्ट्रीय समाज पक्ष)

150

जयश्री जगन्नाथ पाटील (अपक्ष)

196

जयश्रीताई पाटील (अपक्ष)

602

जयश्री मदन पाटील (अपक्ष)

32736

मयुरेश सिधार्त भिसे (अपक्ष)

192

मिनाक्षी विलास शेवाळे (अपक्ष)

100

मिलिंद विष्णू साबळे (अपक्ष)

134

रफीक महमद शेख (अपक्ष)

144

समीर अहमद सय्यद (अपक्ष)

166

संग्राम राजाराम मोरे (अपक्ष)

271

NOTA

1224
__________________________________________________________________________________

283-इस्लामपूर

 

(वैध मते –

211396)

अमोल विलास कांबळे (बहुजन समाज पार्टी)

704

जयंत राजाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)

109879

निशिकांत प्रकाश भोसले-पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)

96852

राजेश शिवाजी गायगवाळे (वंचित बहुजन आघाडी)

994

सतिश शिवाजी इदाते (राष्ट्रीय समाज पक्ष)

194

अमोल आनंदराव पाटील (अपक्ष)

113

किरण संपतराव पाटील (अपक्ष)

803

गुणवंत रामचंद्र देशमुख (अपक्ष)

439

जयंत राजाराम पाटील (अपक्ष)

491

जयंत रामचंद्र पाटील (अपक्ष)

121

निशिकांत दिलीप  ‍पाटील (अपक्ष)

462

निशिकांत प्रल्हाद पाटील (अपक्ष)

344

NOTA

1042
__________________________________________________________________________________

284-शिराळा

 

(वैध मते –

243186)

गौस बाबासो मुजावर (बहुजन समाज पार्टी)

596

देशमुख सत्यजित शिवाजीराव (भारतीय जनता पार्टी)

130738

मानसिंगभाऊ फत्तेसिंगराव नाईक (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)

108049

अनिल रंगराव आलुगडे (अपक्ष)

2265

जितूभाऊ शिवाजीराव देशमुख (अपक्ष)

1066

मानसिंग ईश्वरा नाईक (अपक्ष)

472

NOTA

664
__________________________________________________________________________________

285-पलूस-कडेगाव

 

(वैध मते –

233111)

कदम विश्वजीत पतंगराव (इंडियन नॅशनल काँग्रेस)

130769

संग्राम संपतराव देशमुख (भारतीय जनता पार्टी)

100705

आनंदा शंकर नालगे-पाटील (बळीराजा पार्टी)

299

अंकुश (आबा) वसंत पाटील (जनहित लोकशाही पार्टी)

176

जीवन किसन करकटे (वंचित बहुजन आघाडी)

556

अर्जुन शामराव जमदाडे (अपक्ष)

68

अशोक रामचंद्र चौगुले (अपक्ष)

45

जयसिंग बापूसो थोरात (अपक्ष)

71

माळी परशुराम तुकाराम (अपक्ष)

157

शकुंतला शशिकांत पवार (अपक्ष)

96

हणमंत गणपती होलमुखे (अपक्ष)

169

NOTA

899
__________________________________________________________________________________

286-खानापूर

 

(वैध मते –

250916)

अजित धनाजी खंदारे (बहुजन समाज पार्टी)

606

बाबर सुहास अनिलभाऊ (शिव सेना)

153892

राजेश (राजूदादा) रामचंद्र जाधव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

1012

वैभवदादा सदाशिवराव पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)

75711

उमाजी मोहन चव्हाण (राष्ट्रीय समाज पक्ष)

1006

भक्तराज रघुनाथ ठिगळे (प्रहर जनशक्ती पक्ष)

275

संग्राम कृष्णा माने (वंचित बहुजन आघाडी)

992

उत्तम शामराव जाधव (अपक्ष)

83

अंकुश महादेव चवरे (अपक्ष)

161

दादासो कोंडीराम चंदनशिवे (अपक्ष)

2198

भरत जालिंदर पवार (अपक्ष)

190

राजेंद्र (आण्णा) देशमुख (अपक्ष)

13958

संतोष सुखदेव हेगडे (अपक्ष)

307

संभाजी जगन्नाथ पाटील (अपक्ष)

525

NOTA

769
__________________________________________________________________________________

287-तासगाव-कवठेमहांकाळ

 

(वैध मतदान – 236854)

रोहित सुमन आर आर आबा पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)

128403

वैभव गणेश कुलकर्णी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

782

डॉ. शंकरदादा माने (बहुजन समाज पार्टी)

1249

संजयकाका पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)

100759

आठवले दत्तात्रय बंडू (वंचित बहुजन आघाडी)

841

डॉ. कोळेकर शशिकांत दुर्योधन (जनहित लोकशाही पार्टी)

220

कृष्णदेव पांडुरंग बाबर (अपक्ष)

129

दत्तात्रय भिमराव बामणे (अपक्ष)

44

दोडमणी महादेव भिमराव (अपक्ष)

72

नानासो आनंदराव शिंदे (अपक्ष)

60

रोहित आर पाटील (अपक्ष)

182

रोहित.आर. पाटील (अपक्ष)

1388

रोहित आर.आर. पाटील (अपक्ष)

752

विक्रांतसिंह माणिकराव पाटील (अपक्ष)

124

विजय श्रीरंग यादव (अपक्ष)

134

विराज संजय पानसे (अपक्ष)

877

सुनिल बाबूराव लोहार (अपक्ष)

838

NOTA

528

__________________________________________________________________________________

288-जत

 

(वैध मते – 213041)

गोपिचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी)

113737

विक्रम दादासो ढोणे (बहुजन समाज पार्टी)

1514

विक्रमसिंह बाळासो सावंत (इंडियन नॅशनल काँग्रेस)

75497

कदम सतिश ललिता कृष्णा (हिंदुस्तान जनता पार्टी)

621

आण्णासो शिवाजी टेंगले (अपक्ष)

150

तम्मनगौडा ईश्वरप्पा रवि – पाटील (अपक्ष)
__________________________________________________________________________________

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई.. सांगली.
__________________________________________________________________________________
बातमीचे या भागाचे प्रायोजक आहेत. 

महाराष्ट्र कार ॲक्सेसरीज.. सर्व प्रकारच्या कार्सचे ॲक्सेसरीजचे रिटेल व होलसेल सप्लायर्स..

 महाराष्ट्र कार ॲक्सेसरीज ,महाराष्ट्र स्क्रॅप जवळ ,100 फुटी रोड ,सांगली.

 फ्रेंचाईसाठी संपर्क करा:  "छोटे भांडवल" "मोठा नफा"

98505163555
751 751 1185


__________________________________________________________________________________