ओंकार पोतदार सातारा जिल्हा पमुख
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 सुरळीत पार पाडणेसाठी 61 इसमांना भुईज पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश करणेस मनाई.
श्री. समीर शेख, भा.पो.से. पोलीस अधीक्षक सातारा, श्रीम. वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, तसेच श्री.बाळासाहेब भालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी याई यांनी भुईज पोलीस ठाणे अभिलेखावर गुन्हे दाखल असलेल्या इसमांकडून दखलपात्र/अदखलपात्र गुन्हा घडून सार्वजनिक शांततेचा भंग होवू नये, भुईज पोलीस ठाणे हद्दितील नागरिकांचे शांतता, सुव्यवस्था व सुरक्षेस बाधा पोहचू नये तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 निर्भय व खुल्या वातावरणात पार पाडण्यास बाधा येवू नये याकरीता मा. उपविभागीय दंडाधिकारी, वाई यांचेकडून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 163(2) प्रमाणे मनाई आदेश प्राप्त करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या.त्याप्रमाणे मा. उपविभागीय दंडाधिकारी, वाई यांचेकडे पोलीस अभिलेखावर गुन्हे दाखल असलेल्या इसमांना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 163 (2) प्रमाणे मनाई आदेश काढणेबाबतचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते. सदर प्रस्वावावर मा. उपविभागीय दंडाधिकारी वाई यांचे आदेशाप्रमाणे मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, वाई यांनी पोलीस अभिलेखावरील ६१ इसमांची दिनांक 19/11/2024 रोजीचे 00.01 वा. पासून ते दिनांक 20/11/2024 रोजीचे 12.00 या पर्यंत या दोन दिवसासाठी त्यांचा मतदानाचा हक्क अबाधीत राखून भुईज पोलीस ठाणे हद्दित/प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश करणेस मनाई करणेचा आदेश भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) प्रमाणे जारी केले आहेत. सदर इमसांनी आदेशाचे उल्लंघन केलेस त्यांचेवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
हद्दपार इसमांची नावे खालील प्रमाणे
प्रविण महादेव संकपाळ रा. केंजळ ता. वाई
परशुराम रामदास जाधव रा. गुळुंब ता. वाई
ओंकार संदिप बाबर रा. केंजळ
भारती सतीश नवले रा. धोम पुर्नवसन, वाई
दत्तात्रय हणमंत फरांदे रा. ओझर्डे ता. वाई
अक्षय सयाजी सोनावणे रा. विरमाडे ता. वाई
अतुल सखाराम जाधव रा. विराटनगर, पाचवड ता. वाई
विशाल सुभाष भोसले रा. विराटनगर, पाचवड ता.वाई
शैलेश बाबुसिंग रजपुत रा. अमृतवाडी ता. वाई
अशोक गोविंद मतकर रा. वाखनवाडी ता. वाई
हरिभाऊ साहेबराव मतकर रा. वाखनवाडी ता. वाई
आकाश जयवंत मतकर रा. वाखनवाडी ता. वाई
हणमंत साहेबराव मतकर रा. वाखनवाडी ता. वाई
निलेश रमेश इथापे रा. देगाव ता. वाई
अभिजीत प्रमोद जाधव रा. भुईज ता. वाई
सुरज तानाजी भोसले रा. भुईज ता. वाई
ओम अनिल भोसले रा. भुईज ता. वाई
पवन राजेंद्र भोसले रा. भुईज ता. वाई
कुणाल विनोद खरे रा. भुईज ता. वाई
धनंजय तुलशीदास खरे रा. भुईज ता. वाई
प्रकाश ताराचंद मछले रा. जांब ता. वाई
अनुप संजीव जाधव रा. भुईज ता. वाई
महेश मधुकर खरे रा. भुईज ता. वाई
धनंजय अकुंश पावशे रा. भुईज ता. वाई
सागर तुकाराम मोरे रा. भुईज ता. वाई
सुरज मुन्ना शेख रा. भुईज ता. वाई
प्रज्वल बाळकृष्ण पवार रा. भुईज ता. वाई
अमोल यशवंत महामुलकर रा. भुईज ता. वाई
निमेश बाजीराव जाधव रा. भुईज ता. वाई
तेजस नानासो खुडे रा. कवठे ता. वाई
संजय कोंडीबा सणस सध्या रा. बोपेगाव ता. वाई
संदिप पोपट सावंत रा. केंजळ ता. वाई
आदित्य संदिप बाबर रा. केंजळ ता. वाई
मंगेश लालमन पवार रा. मालदरावस्ती, पांडे
संगिता मोहन नवले रा. भुईज ता. वाई
संदिप राजाराम बाबर रा. उडतारे ता. वाई
हरिष जगन्नाथ बाबर रा. उडतारे ता. वाई
अदित्य संजय गायकवाड ता. पाचवड ता. वाई
अभिषेक शिवाजी सोनावणे रा. विरमाडे ता. वाई
जितेंद्र हरिभाऊ मतकर रा. वाखनवाडी ता. वाई
महेश हरिभाऊ मतकर रा. वाखनवाडी ता. वाई
सुरज हणमंत मतकर रा. वाखनवाडी ता. वाई
जयवंत साहेबराव मतकर रा. वाखनवाडी ता. वाई
रविंद्र मारुती मतरकर रा. वाखनवाडी ता. वाई
केतन हणमंत धुमाळ रा. भुईज ता. वाई
सागर मोहन भिंताडे रा. भुईज ता. वाई
मयुर शिवाजी भोसले रा. भुईज ता. वाई
योगेश बजरंग भोसले रा. भुईज ता. वाई
प्रथमेश मदन भोसले रा. भुईज ता. वाई
दिनेश धनंजय खरे रा. भुईज ता. वाई
गणेश धनंजय शिंदे रा. भुईज ता. वाई
संजय रामदास भोसले रा. भुईज ता. वाई
राहुल हणमंत शिंदे रा. भुईज ता. वाई
पृथ्वीराज ज्ञानेश्वर भागवत रा. चिंधवती ता. वाई
अरिफ सिकंदर मुल्ला रा. भुईज ता. वाई
अभिमन्यु शामराव निंबाळकर रा. भुईज ता. वाई
संदिप सुरेश पवार रा.भुईज ता. वाई
प्रतीक प्रकाश सुर्यवंशी ता. भुईज ता. वाई
रत्नाकर मधुकर क्षिरसागर ता. भुईज ता. वाई
अभय रणजीत भोसले रा. भुईज ता. वाई
दत्तात्रय बळीराम कुचेकर रा. सुरुर ता.वाई
🙏बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 🙏
7709504356