कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार मंडल अधिकारी डी एम भोसले

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार मंडल अधिकारी डी एम भोसले

 


ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख 


कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार मंडल अधिकारी डी एम भोसले

      कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी,पीएम जनमन योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता आवश्यक सरकारी दाखले,आधारकार्ड करीता शिबिराचे आयोजन करण्यात आले.उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र कचरे साहेब,वाई तहसिलदार श्रीमती सोनाली मेटकरी,निवासी नायब तहसिलदार श्रीमती जायगुडे मॅडम,महसूल नायब तहसिलदार श्री भाऊसाहेब जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पाचवड येथे कॅम्प चे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.पाचवड मंडळ अधिकारी श्री डी एम भोसले,पाचवड तलाठी श्री एस व्ही अभंग,उडतारे तलाठी श्री पी पी पवार,बावधन तलाठी श्री संकेत साळुंखे यांचे उपस्थितीत लाभार्थ्यांना मार्गदर्शन व दाखले वाटप करण्यात आलेv याप्रसंगी कातकरी बांधव उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज नेटवर्क सातारा /सांगली 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

7709504356