सावधान.. नागरिक हो.. सावधान.... पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहावे -शुभम गुप्ता, आयुक्त

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सावधान.. नागरिक हो.. सावधान.... पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहावे -शुभम गुप्ता, आयुक्त



लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

सावधान.. नागरिक हो.. सावधान....
पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहावे -शुभम गुप्ता, आयुक्त

सूर्यवंशी प्लॉट , इनामदार प्लॉट ,कर्नाळ रोड वरील,शिव मंदिर परिसर ,काका,दत्त नगर ,मगरमच्छ कॉलनी 1 ते 5 मधील नागरिकांनी प्रशासन च्या सूचनेनुसार सत्वर  कार्यवाही  करावी 



पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीच्या पात्रात पाणी पातळी वाढ होत आहे, सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रशासनाने  संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून  अधिकारी ,कर्मचारी यांचे प्रशिक्षण आणि आवश्यक त्या सोयी सुविधा सह  सतर्क आहेत.
एन डी आर एफ टीम आणि महापालिका अग्निशमन दल, अधिकारी ,कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासन यांच्या समनव्याने पूर परिस्थिती  हाताळण्यासाठी आवश्यक ते  नियोजन करण्यात येत आहे.
24*7 वॉर रूम  कार्यरत असणार आहे .


 पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहून  प्रशासनच्या सुचनेचे पालन करून  सहकार्य करावे असे आवाहन शुभम गुप्ता आयुक्त यांनी केले आहे. प्रशासनाने यापूर्वी सोबत घ्यावयाची महत्वाच्या साहित्याची यादी प्रसिद्ध केली आहे, त्या नुसार नागरिकांनी स्थलांतरित होताना आपल्या सोबत यादीनुसार अत्यावश्यक साहित्य घेऊन  मनपाने निश्चित केलेल्या  निवारा केंद्रात  किंवा अन्य ठिकाणी त्यांच्या सोयीने सुरक्षित स्थलांतरित व्हावे , 

 मदत कार्यासाठी ,संपर्क नंबर
70 660 40 330
70 660 40 331
70 660 40 332

सदरचे नंबर 24*7 चालू असणार आहेत, 

या शिवाय सहा आयुक्त याच्याशी संपर्क देखील साधता येईल

सहदेव कावडे
प्रभाग समिती क्र 1
मो न 9922416020

सौ .विद्या सानप
प्रभाग समिती क्र 2
मो न 9763489691

सचिन सांगावकर
प्रभाग समिती क्र 3
मो न 7057567073

अनिस मुल्ला
प्रभाग समिती क्र 4
मो न 7972155733

सुनील माळी
मुख्य अग्निशमन अधिकारी 
मो न 9284137320


नकुल जकाते 
सहा आयुक्त आपत्ती व्यवस्थापन कक्ष 
9822185929

विभाग क्षेत्रीय कार्यालय
Incident Commander

विभाग क्षेत्रीय कार्यालय क्र. १
श्री. वैभव साबळे, उपायुक्त, मुख्यालय

विभाग क्षेत्रीय कार्यालय क्र. २
श्रीम. शिल्पा दरेकर, उपायुक्त, मालमत्ता कर व इतर

विभाग क्षेत्रीय कार्यालय क्र.
३ श्री. संजीव ओहोळ, उपायुक्त,



  रविकांत अडसूळ 
   चंद्रकांत खोसे 
अति आयुक्त , आपत्ती व्यवस्थापन नोडल अधिकारी

नागरिकांनी वरील संपर्क नंबर यांच्याशी संपर्क साधून आपत्ती काळात आवश्यक ती मदत उपलब्ध करून घ्यावी , असे आवाहन करण्यात आले आहे,  

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.