लोकसंदेश न्यूज
खेड्याचा विकास म्हणजेच देशाचा विकास!
मोफत !! मोफत: !!व्यक्तीगत शेतकरी, गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी साठी...
महाराष्ट्रातील *नाशिक, जालना, पुणे, अमरावती, नागपूर, संभाजीनगर व ठाणे* ह्या 7 विभागाच्या प्रशिक्षणाचे कॕलेंडर (2024-25) वेळापत्रके व संपर्क क्र. सहित सोबत जोडले आहे.
मला कार्पोरेट क्षेत्राचा अनुभव असल्यामुळे प्रशिक्षणाचे महत्व माहीत आहे. मी नेहमी म्हणत असतो, *"Knowledge is Money"*.
व्यक्तीगत शेतकरी, बचत गट महिलांसाठी बँक आॕफ महाराष्ट्रातर्फे (Rural Self Employment Training Institute) आयोजित ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण कॕलेंडर उपयुक्त आहे.
ह्या प्रस्तावित कार्यक्रमामध्ये 42 प्रकारचे व्यावसायीक प्रशिक्षणाचा समावेश आहे.
तसेच 'कृषि संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान' तर्फे आयोजित अंदाजे 62 प्रकारचे प्रशिक्षणाचे कॕलेंडर (2024-25) अजून तयार होत आहे. आले की ते पाठवतो. आपल्या इंटरेस्ट प्रमाणे आपण ते निवडु शकता.
विशेष म्हणजे हे प्रशिक्षण नाष्टा, चहा, जेवण व निवासाच्या सोयी सकट पुर्णतः मोफत आहे.
आपल्या भागातील जवळच्या विभागाशी संपर्क करा. जास्त माहिती पाहीजे असल्यास त्यांनाच डायरेक्ट फोन करा.
*Pdf link:* https://drive.google.com/file/d/1dfiEl2joSj5ohrVgMUxgc92606uPniIu/view?usp=sharing
#संधीतुन_सन्मानाकडे
सतीश देशमुख, B.E. (Mech.), पुणे अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स 9881495518
एकच ध्यास- शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!
22/07/24
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.