कला नाही , कलाकारात ईश्वर असतो .
आचार्य भ्रुगूऋषी महाराज
ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख
राज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुईंजनगरीत 2024 चा भव्य बेंदूर सोहळा संपन्न झाला पार पडला यादरम्यान गावातील सर्वच बैलप्रेमी युवकांनी या सोहळ्याला एक एक वेगळीच ऊर्जा दिली बेंदूर या सणा दिवशी सर्वच बैलप्रेमी आपापल्या बैलांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र रंगोटी करत असतात परंतु या 2024 च्या बेंदूर सोहळ्यात आपल्या गावातील काही युवकांनी आचार्य भ्रुगूऋषी महाराज यांचे चित्र रेखाटले. या मध्ये ओमकार भोसले, रोहित खंडाळकर, अनिकेत शिंदे, भुषण चव्हाण, प्रतीक लोहार, प्रणव लोहार, ऋतुराज लोहार, क्षितिज भोसले. या गावातील युवकांनी ही संकल्पना सत्यात उतरवली आणि आचार्य भ्रुगूऋषी महाराज यांना अभिवादन केल .
बातमी आणि जाहिराती साठी संपर्क
7709504356