माजी खासदार श्री संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मिरज-बिकानेर व बिकानेर-मिरज या सुरू...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

माजी खासदार श्री संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मिरज-बिकानेर व बिकानेर-मिरज या सुरू...


लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

माजी खासदार श्री संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मिरज-बिकानेर व बिकानेर-मिरज या सुरू होणाऱ्या दोन नवीन गाड्यांना सांगली जिल्ह्यात सांगली व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे..

माजी खासदार संजयकाकांच्या विनंतीनंतर मध्य रेलवे स्टेशन पुणे विभाग डिविजनल रेलवे मॅनेजर श्रीमती इंदुरानी दुबे यांचा सांगली जिल्हातील सांगली व किर्लोस्करवाडी रेलवे स्टेशन साठी महत्वपूर्ण निर्णय आला आहे.


महाराष्ट्र भाजप रेल्वे अर्थसंकल्प चे अध्यक्ष श्री कैलास लक्ष्मण वर्मा यांनी देखील सांगली व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा मिळण्यासाठी मुंबईतील मध्य रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

*मिरज-बिकानेर व बिकानेर-मिरज रेल्वे गाडी सांगली व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबेल*

गाडी 20475/20476 मिरज- बीकानेर एक्सप्रेस गाडीला सांगली व किर्लोस्करवाडी या दोन्ही रेल्वे स्टेशनवर थांबा देण्याची विनंती रेल्वे बोर्डला त्यांनी केली आहे.

त्याअनुसार पुणे-मिरज व मिरज-पुणे गाडी असलेला सांगली व किर्लोस्करवाडीचा थांबा आता मिरज-बिकानेर व बिकानेर-मिरज गाडीसाठी सुरू राहील.

गाडी क्र 20476 मिरज-बुकानेर एक्सप्रेस प्रत्येक मंगळवारी
सांगली स्टेशन दुपारी 2:35 सुटून दुसर्या दिवशी रात्री 8:40 बिकानेर पोहोचेल.

गाडी क्र 20475 बिकानेर-मिरज एच्सप्रेस बिकानेरहून प्रत्येक सामवार सकाळी 7:30 रवाना होऊन सांगली स्टेशनवर मंगळवार दुपारी 12:27 पोहोचेल.

*सांगली ते बिकानेर खालील वेळापत्रक*
*गाडी क्र 20476 मिरज-बिकानेर एक्सप्रेस प्रत्येक मंगळवारी*
सांगली स्टेशन दुपारी 2:35
किर्लोस्करवाडी दुपारी 3
पुणे रात्री 7:40
लाणावळा रात्री 8:50
कल्याण (मुंबई) रात्री 10:25
भिवंडी रोड रात्री 11:05
वसई रोड (मुंबई) रात्री 11:55
वापी रात्री 1:18
सूरत रात्री 3:28
वडोदरा सकाळी 5:25
आणंद सकाळी 6 वा
नडीयाद जंक्शन सकाळी 6:19
अहमदाबाद सकाळी 7:35
महेसाणा सकाळी 9
पालनपूर सकाळी 10:52
आबू रोड सकाळी 11:40
जवाईबंद दुपारी 12:40
फालना दुपारी 12:57
राणी दुपारी 1:12
मारवार दुपारी 2:38
लुणी दुपारी 3:08
जोधपूर दुपारी 3:50
गोटन संध्याकाळ 5
मेत्रा रोड संध्याकाळ 5:35
नागौर रात्री 7:19
बिकानेर रात्री 8:40 (बुधवार)

*बिकानेर ते सांगली खालील वेळापत्रक*
*गाडी क्र 20475 बिकानेर-मिरज एच्सप्रेस प्रत्येक सामवार बिकानेरहून*

बिकानेर सकाळी 7:30
नोखा सकाळी 8:14
नागौर सकाळी 8:55
मेत्रा सकाळी 10:15
गोटन सकाळी 10:35
जोधपूर दुपारी 12
लुनी दुपारी 12:38
पाली मारवार दुपारी 1:10
राणी दुपारी 2:32
फालना दुपारी 2:47
जवाईबंध दुपारी 3
आबू रोड दुपारी 4:15
पालनपूर संध्याकाळ 5:10
महेसाणा संध्याकाळ 6:10
अहमदाबाद रात्री 7:50
नडियाद जंक्शन रात्री 8:56
आणंद रात्री 9:15
वडोदरा रात्री 10
सूरत रात्री 11:51
वापी रात्री 1:30
वसई रोड (मुंबई) रात्री 3:25
भिवंडी रोड रात्री 4
कल्याण (मुंबई) मंगळवार पहाटे 4:45
लोणावळा सकाळी 6:20
पुणे सकाळी 7:21
किर्लोस्करवाडी मंगळवार दुपारी 11:50
सांगली स्टेशन मंगळवार दुपारी 12:27

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.