पतित पावन विद्यामंदिर ओझर्डे दहावीचा निकाल 97.61%

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पतित पावन विद्यामंदिर ओझर्डे दहावीचा निकाल 97.61%







ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख 


पतित पावन विद्यामंदिर ओझर्डे दहावीचा निकाल 97.61%


27 मे 2024 ओझर्डे येथील, पतीत पावन विद्यामंदिर ओझर्डे विद्यार्थ्यांचा एस.एस.सी मार्च 2024  दहावी परीक्षेचा निकाल सोमवार दि -27 मे रोजी जाहीर झाला. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तुंग अशी भरारी मारली.

या परीक्षेस 42 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. 97.61% निकाल लागला त्या पैकी 1) कु क्षीरसागर पियुषा अमोल 84%  गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला तर 2) फरांदे सोहम राजेंद्र 83.80%  गुण मिळवून द्वितीय क्रमांक  3) बिराजदार शुभांगी परमेश्वर 83.40% 3) टिके हर्षल सोमनाथ 83.40% मिळवून तृतीय अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी उत्तुंग निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यालयास वैभव प्राप्त करुन दिले.

या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ वंदना यादव मॅडम व विद्यालयातील मी महापुरे सर, श्री मुकादम सर, श्री फरांदे सर ,सौ बेलोशे मॅडम ,श्री समीर आत्तार सर ,आत्तार मॅडम नेत्रा सोनवणे मॅडम ,सचिन माने सर, श्री सागर पुजारी या सर्वांच्या वतीने अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

लोकसंदेश न्यूज नेटवर्क मुंबई /सातारा 

7709504356