बिईंग ह्युमन :भव्य व सुसज्ज वस्त्र दालन.. सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा..!
---डॉ. जितेशभय्या कदम
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली दि. १४: बिईंग ह्युमन हा राज्यातील रेडीमेड कपड्याचा ग्राहकप्रिय ब्रँड आहे. शंभर टक्के शुध्द काॅटन, कलर आणि विण मध्ये अस्सल टिकाऊपणा व दर्जा यामुळे टी शर्ट्स, जिन्स पँट, जाकिट व शर्टींग मध्ये असंख्य व्हरायटीज यामुळे सांगलीकरांची चांगलीच सोय झाली आहे असे प्रतिपादन डॉ. जितेशभय्या कदम यांनी केले. ते आज सांगली येथील विजयनगर चौकातील स्वदेशी हाईटसमधील बिंईग ह्युमन या वस्त्र दालनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.आज दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीत सुरु झालेले हे आकर्षक व रुबाबदार कपड्यांचे पहिले वस्त्रदालन असून राज्यभर या ब्रँडला मोठी पसंदी आहे. आता सांगलीकरांना दर्जेदार काॅटन कपडे उपलब्ध करुन दर्जेदार माल पुरवण्यात येईल असे हर्षद पाटील व आशिष ओबेरॉय यांनी सांगितले.
स्वागत रावसाहेब व हर्षद पाटील आणि आशिष ओबेरॉय यांनी केले.
यावेळी ना. सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीर गाडगीळ,पृथ्वीराज पाटील बाबा, डॉ. जितेशभय्या कदम, माजी महापौर सुरेश पाटील,मनोहर व सतीश सारडा, प्रमोद शेटे, डॉ. आण्णासाहेब चोपडे, प्रा. एन.डी.बिरनाळे, ब्रम्हनाळचे तात्यासाहेब व आप्पासाहेब पाटील, सुदर्शन मद्वाण्णा, राजू पाटील, प्रकाश रुकडे व नरेंद्र केटकाळे फॅमिली,अभय पाटील,जयंत नवले, जयपाल चिंचवाडे,,
लक्ष्मण नवलाई, अविनाश पाटील, प्रमोद पाटील, उल्हास चिप्रे,लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सुहास पाटील व चंद्रकांत पाटील,सांगली क्रेडाई चे अध्यक्ष जयराज सगरे, उपाध्यक्ष राजेश गंगावणी,रवी खिलारे, सचिन संकपाळ, प्रितम शिंदे, प्रविण व पंकज वाडकर, सौरभ कुलकर्णी, रजित घळसासी, सुनील माणकापुरे, शितल पाटील, राहूल घागरे, सर्व बिल्डर्स,
माजी नगरसेवक शीतल पाटील, केमिस्ट संघटनेचे विनायक शेटे, राजू पाटील, अजित सकळे, दिगंबर जगताप, डॉ. पृथ्वीराज पाटील, प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. देवदत्त पाटील, डॉ. रणजित पाटील, देवचंद मेडिकल चे अजित पाटील व सांगली क्रेडाई मेंबर्स, सांगली जैन बोर्डिंगचे राहूल चौगुले, मदन पाटील, प्रशांत अवधूत व पदाधिकारी, मिलींद चौधरी,
आर. एस. चोपडे, एम. एस. रजपूत, विनोद पाटोळे, राजगोंडा पाटील गुमट, अनिल बिरनाळे,शांतीनाथ नंदगावे,राजेश गंगवाणी, कर्मवीर पतसंस्थेचे डॉ. अशोक सकळे, लाला थोटे, नरेंद्र खाडे, चंदन केटकाळे, वसंत नवले, एस. बी. मोटके पाटील, एस. पी. मगदूम, डॉ. रमेश ढबू, डॉ. चेतन पाटील, अमोल रोकडे, भारती चोपडे, ए. के. चौगुले, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम, डॉ. भालचंद्र शिरगाव व डॉ. माणकापुरे व विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.