हिंगणगाव :कवठेमंहाकाळ प्रतिनिधी
शालेय जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत यशवंत शिक्षण संस्थेच्या,श्री.ना. ता.सगरे विद्यालय, हिंगणगाव या शाळेची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ग्रामपंचायत हिंगणगाव यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला
या स्पर्धेमध्ये...
17 वर्षे वयोगट मुले व 19 वर्षे वयोगट मुली या दोन्ही संघाचा प्रथम क्रमांक मिळाला. या दोन्ही संघाची सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या शासकीय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली त्या बद्दल सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...
17 वर्षाखालील मुले -
कर्णधार - रितेश रमेश शिंपी
उपकर्णधार - ओंकार रमेश शेजाळ
अरिहंत पाटील,सुजल कांबळे,रोहित देशींगे, कन्हैया सुतार,हर्षवर्धन कांबळे,ऋषिकेश शिंत्रे,अक्षय माळी,यश लोंढे, श्रेयश पटकुरे,वेदांत म्हेत्रे.
19 वर्षाखालील मुली -
कर्णधार - प्रणोती मांजरे
उपकर्णधार - आकांशा मोरे
सिमरन मुजावर, शर्वरी व्हनमोरे,अमृता चव्हाण,संस्कृती पाटील,आसावरी जाधव, आर्या भोसले ,प्रतीक्षा बोधगिरे,अरुंधती कुमजे,साक्षी मोळेकर,सानिका कुनुरे,प्रियांका कूनुरे.
मार्गदर्शक - अरिहंत पाटील,सचिन सपकाळ
सहकार्य -मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,श्री.ना.ता.सगरे विद्यालय हिंगणगाव
*सर्व संघासाठी किट देण्यात आले.
सौजन्य -
सौ. प्रिया राहुल सावळे.(सरपंच ग्रामपंचायत हिंगणगाव)
सौजन्य - श्री. शितल आण्णासो पाटील.(सदस्य, ग्रामपंचायत हिंगणगाव)
सौजन्य - सौ.मंगल रंगराव भोसले
( सदस्या,ग्रामपंचायत हिंगणगाव)
सौजन्य - सौ.संगीता सुनील मलमे (सदस्या, ग्रामपंचायत हिंगणगाव)
सर्व दात्याचे मनःपूर्वक धन्यवाद ...
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली...