@ १८ मार्च @
जागतिक ग्लोबल रिसायकलिंग डे.......
आज जागतिक ग्लोबल रिसायकलिंग डे !
'ग्लोबल रिसायकलिंग डे' हा दिवस जागतिक नेत्यांना आवाहन करण्याचा प्रयत्न करतो की, रीसायकलिंग ही एक जागतिक समस्या असली पाहिजे आणि आपल्या सभोवतालच्या वस्तूंच्या बाबतीत लोकांना संसाधनात्मकपणे विचार करण्यास आणि वाया घालवू नये या साठी प्रोत्साहित केले पाहिजे. २०१८ च्या याच दिवसापासून एक अभिनव कल्पना जगाने आपलीशी करायचं ठरवलं. आजचा दिवस 'ग्लोबल रिसायकलिंग डे' म्हणजेच सोप्या भाषेत 'पुनर्चक्रीकरण दिवस' म्हणून पाळायचा ठरला.
आपल्या अवतीभवतीच्या अनेक गोष्टी, वस्तू, यंत्र-उपकरणं, स्पेअर्स, हि कालानुरूप मागे पडतात, निरुपयोगी होऊन जातात आणि आपण त्यांना बाजूला करतो, टाकून देतो. पण आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे 'जुनं ते सोनं'. मग आम्हाला सुचलं कि, जर 'सोन्याचा जुना दागिना एका नवीन दागिन्याला जन्म देऊ शकत असेल' तर अश्या अनेक वस्तू सुद्धा असतात ज्यांचा वापर जर आपण थोडा विचारपूर्वक पुन्हा केला, तर त्या वस्तू सुद्धा पुन्हा वापरल्या जाऊ शकतात. कदाचित त्या रिसायकल्ड नसतीलही तरी निदान 'रियूज्ड"तरी असूच शकतात. शिवाय यातून पर्यावरण संरक्षणात आपला पण छोटासा हातभार लागून जाईल.
आणि "जुनं ते सोनं" या उक्तीनुसार "महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस कंपनी" गेली 36 वर्षे झाली काम करीत आहे... यामुळे बऱ्याच वाहन चालकांचा,वाहन धारकांचा, वाहन मालकांचा व कार रिपेअरी करणाऱ्या कुशल कारागिरांचा (मिस्त्री) यांचा बराच फायदा झालेला आहे या मुळे बऱ्याच लोकांना उद्योग निर्मिती देखील "महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस" म्हणजे "महाराष्ट्र स्क्रॅप "या उद्योग समूहाने सांगली, मुंबई सह संपूर्ण भारतामध्ये करून दिलेली आहे.
या रिसायकलिंग स्पेअर पार्टसचा गॅरंटी सह पुरवठा निरंतर करीत आहेत
कोणतीही गोष्ट ,कोणताही पार्ट लगेच खराब होत नाही, या संकल्पनेतून या 36 वर्षांमध्ये "महाराष्ट्र कार् ओल्ड पार्टस कंपनी" ने अशा वस्तू ज्या परत पुनर्जीवित करता येतील व त्याची रिसायकलिंग करून मार्केटमध्ये उतरवण्याचे काम या उद्योग समूहांने केलेल आहे
कंपनी या सर्व कार गाड्यांचे युज्ड व रिसायकलिंग स्पेअर पार्ट्स सप्लाय करते...
या कार्याचा गौरव "मेक इन इंडिया" "स्टार्ट अप इंडिया" व "कौशल्य विकास योजना" मधून या कंपनीचे नावाचा उल्लेख होत असतो.. त्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही एक पर्वणीच असू शकते ,उदाहरणार्थ कोणत्याही वाहनाचे जसे कार चे स्पेअर पार्ट्स.. या कारच्या स्पेअर पार्ट मध्ये इंजिन, गिअरबॉक्स, सस्पेन्शन, बॉडी पार्ट्स, व इतर सर्व इलेक्ट्रिक पार्ट्स इत्यादी हे सर्व वापरण्यायोग्य असतातच ,
परंतु काही खराबी असेल तर ती रिपेरिंग करून परत मार्केटला उतरवण्याचे काम "महाराष्ट्र कार पार्टस् कंपनी ने "जुनं ते सोनं' उक्ती नुसार "रीसायकलिंग पद्धती' गेली 36 वर्षे अवलंबलेली आहे. आणि हे सर्व स्पेअर पार्टस ही कंपनी आपणास गॅरंटी सह देत असल्यामुळे भारतातील हजारो ग्राहकांचा व वाहनधारकाचा यामुळे फायदा झालेला आहे "महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस कंपनी' अर्थात "महाराष्ट्र स्क्रॅप' ने हजारो ग्राहकांचा विश्वास संपादित केलेला आहे
कंपनी संपूर्ण भारतामध्ये आपले स्पेअर पार्टस या सर्व ठिकाणी पाठवते...
कोणतीही वापरबाह्य झालेली टाकाऊ ठरणारी वस्तू अथवा यंत्र-उपकरणं पुन्हा वापरात कशी आणता येतील याचा विचार करा किंवा त्यांचं रिसायकलिंग करता येईल का? याचा देखील विचार करा.
सरकार सर्वांना नोकऱ्या, रोजगार देऊ शकत नाही आणि प्रत्येकाला नोकऱ्या मिळतील असे होणे नाही ..परंतु "महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस कंपनी" अर्थात "महाराष्ट्र स्क्रॅप' या उद्योग समूहाने रिसायकलिंग उद्योगातून बऱ्याच लोकांचा रोजगारीचा प्रश्न सोडविलेला आहे..
पर्यावरण पूरक राहणीमानाकडे एक छोटं पाऊल टाकून तर बघा आणि मिळणारा आनंद शेअर करायला विसरू नका.
रिसायकलिंग दिनानिमित्त "महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस कंपनी" (Maharashtra Old Parts Co) अर्थात "महाराष्ट्र स्क्रॅप'' आपणा सर्वांना एक रोजगार निर्मितीसाठी आवाहन करीत आहे की, आपण आमच्याशी जोडले जाऊन आपल्या गावी, आपल्या तालुक्यात, वा आपल्या जिल्ह्यात , कमी गुंतवणुकी मध्ये एक चांगला उद्योग निर्मिती करू शकता ,
यासाठी आपण महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस कंपनी (Maharashtra Old Parts Co) कडून आपण संपूर्ण भारतामध्ये कोठे ही असा . आपल्या तालुक्यामध्ये व आपल्या जिल्ह्यामध्ये आमच्या बरोबर जोडले जाऊन एक चांगला उद्योग निर्मिती करून या व्यवसायात करिअर करू शकता व चांगले उत्पन्न मिळवू शकता..
भारत सरकारने 'मेक इंडिया, कौशल्य विकास योजना व स्टार्टअप इंडिया यासारखे भारतातील उद्योग वाढीसाठी बरेच मोठे मोठे प्रकल्प आणलेले आहेत, या माध्यमातूनच आपणास या कंपनीबरोबर जोडले जाऊन रोजगार निर्मितीचा फायदा आपण सर्वांनी करून घ्यावा ,असे आवाहन .."महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस कंपनी" (Maharashtra Old Parts Co) अर्थात 'महाराष्ट्र स्क्रॅप" यांच्याकडून सर्व रोजगार इच्छुक व्यक्तींना करण्यात येत आहे.
धन्यवाद..
अधिक माहितीसाठी
संपर्क : हेड ऑफिस: (Maharashtra Old Parts Co)
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस कंपनी, महाराष्ट्र स्क्रॅप, शंभरफुटी रोड, नुरानी मशिदी जवळ ,सांगली.416416 (MH)
कार्पोरेट ऑफिस :महाराष्ट्र ऑटोमोबाईल्स, ए.जे. मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई.
मोबाईल नंबर:
9850155823
8830247886
www.caroldpart.com
__________________________________
आमच्या सहयोगी कंपन्या...
*महाराष्ट्र ऑटोमोबाईल्स ऑपेरा हाऊस मुंबई*
*महाराष्ट्र आटोमोबाईल कुर्ला, मुंबई*
*ऑटो रिलाईफ रिसायक्लिंग कंपनी.*
*AMMU AUTO PARTS PVT LTD*
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली