राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षण या अंमलबजावणीसाठी मा. उपजिल्हाधिकारी शरदजी झाडके साहेब यांना निवेदन सादर ...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षण या अंमलबजावणीसाठी मा. उपजिल्हाधिकारी शरदजी झाडके साहेब यांना निवेदन सादर ...




फिरोज शेख 
लोकसंदेश प्रतिनिधी आंबेजोगाई

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षण या अंमलबजावणीसाठी मा. उपजिल्हाधिकारी शरदजी झाडके साहेब यांना निवेदन सादर ...



राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संस्कृत व वैदिक गणिताचा समावेश करावा या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना सादर करण्यात आले. 

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा, संचलित श्री.खोलेश्वर प्राथमिक विद्यालय, अंबाजोगाई च्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीत इयत्ता १ली ते ५वी पर्यंतच्या वर्गांना मातृभाषेतून शिक्षण तसेच संस्कृत भाषा ज्ञानभाषा म्हणून १ ली पासून ज्ञानदान करणे व गणित विषय आवडीचा व्हावा यासाठी अभ्यासक्रमात वैदिक गणित या विषयाच्या अंतर्भावासाठी मा.उपजिल्हाधिकारी शरदजी झाडके साहेब यांना निवेदन देण्यात आले .राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील बिंदू क्र.४.१७ मध्ये उल्लेख केल्यानुसार मराठी ही संस्कारक्षम भाषा आहे यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे तसेच संस्कृत भाषा व वैदिक गणित यांचाही अंतर्भाव व्हावा यासाठी श्री .खोलेश्वर प्राथमिक विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष मा.उन्मेशजी मातेकर सर, शाळेचे मुख्याध्यापक मा.अप्पाराव यादव, विभाग प्रमुख मा.सौ. वर्षाताई मुंडे, विभाग प्रमुख मा. चौरे सर, सहशिक्षक  खराडे सर , गायकवाड सर व  पाटोळे मामा निवेदन देताना उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.

_____________________________________________________________

             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

        कौशल्य इंडिया ची मार्गदर्शक कंपनी....

महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 
 कंपनी. सांगली. 
                       &
    AMMU AUTO PARTS PVT. LTD.

MUMBAI.

सर्व प्रकारच्या कार व जुनी 4 व्हीलर व 6 व्हीलर वाहने खरेदी करणारी ISO - 9001-2015 रजिस्टर कंपनी...


संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व युजड व न्यू र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 

हेड ऑफिस: महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्राइवेट लिमिटेड, महाराष्ट्र स्क्रॅप, शंभर फुटी रोड, नुराणी मशीद जवळ सांगली.

कार्पोरेट ऑफिस; महाराष्ट्र ऑटोमोबाईल्स, सुपारी वाला मार्केट, शॉप नं 9,अंतिकाबाई जोशी मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई.

                   9850516355
            www.caroldpart.com
                  __________________________________________________________________