SATARA
वाई प्रतिनिधी - ओंकार पोतदार
पुणे (कास्ट्रईब कर्मचारी महासंघाचे आक्रोश आंदोलन लोकशाही की पेशवाई )
आज दि 24 फेब्रुवारी रोजी कास्टाईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य पुणे यांचे एक दिवसीय *लोकशाही की पेशवाई* आंदोलन करण्यात आले
महाराष्ट्र शासनाने सन 2017 पासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण बंद केले
सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांचे पदोन्नती रोखता येणार नाही असे स्पस्ट निर्देश सन 2918 ला दिले असून अद्याप हो शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही त्यामुळे राज्यात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड पणे असंतोष निर्माण झाला आहे
मागासवर्गीयाच्या अनुशेष 3 लाख 40 हजार एवढया मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून ते त्वरित भरण्यात यावा..
पदोन्नतीतील आरक्षण 1 लाख15 हजार पदांना पदोन्नती देणे प्रलंबित आहे ते त्वरित देण्यात याचे
सन 2005 नंतर चे कर्मचाऱ्यांना इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात कर्मचाऱ्यांना त्वरित जुन्या पेन्शन चा लाभ देण्यात यावा,अश्या बऱ्याच मागणीसाठी आज
कास्टाईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य पुणे यांचे वतीने मा जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्या मार्फत मा ना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन देऊन एक दिवसीय आंदोलन करण्यात आले
या कार्यक्रमात पुणे विभागाचे अध्यक्ष मा आर पी इंदवे ,सचिन पारधे ,शशी चव्हाण,अनिल पोळ , दिलीप पवार विजय बेडेकर ,गुलचंद गायकवाड, जयदेव परमार, आनंद जोगदंड,राजू रणदिवे, सुनील बिडलोन,अरविंद बाहुले,इतर मोठ्या प्रमाणत पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
वबवकौशल्य इंडिया ची मार्गदर्शक कंपनी....
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
&
AMMU AUTO PARTS PVT. LTD.
MUMBAI.
सर्व प्रकारच्या कार व जुनी 4 व्हीलर व 6 व्हीलर वाहने खरेदी करणारी ISO - 9001-2015 रजिस्टर कंपनी...
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व युजड व न्यू र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
हेड ऑफिस: महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्राइवेट लिमिटेड, महाराष्ट्र स्क्रॅप शंभर फुटी रोड नुराणी मशीद जवळ सांगली.
कार्पोरेट ऑफिस; महाराष्ट्र ऑटोमोबाईल्स,सुपरवाला मार्केट, शॉप नं 9,अंतिकाबाई जोशी मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई.
9850516355
www.caroldpart.com
__________________________________________________________________