लोकसंदेश न्यूज नेटवर्क
गाड़ी आठ वर्षे जुनी असेल, फिटनेस टेस्ट बंधनकारक नियम लागू: न केल्यास दंडात्मक कारवाई होणार
१ एप्रिलपासून नियम लागू होणार
केंद्रीय रस्ते वाहतूक 'महिन्यात याबाबतचे जाहीर प्रकटीकरण केले होते. १ एप्रिल २०२३ किंवा आठ वर्षे जुन्या वाहनांना फिटनेस टेस्ट बंधनकारक पासून नियम देशभरात लागू होईल.
जुन्या ट्रक, बसला दरवर्षी.....
जुन्या ट्रक व बसला दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागते. आठ वर्षे जुन्या ट्रक व बसला दरवर्षी प्रमाणपत्र द्यावे होती; पण त्यात आता बदल झाला लागणार आहे. नवीन नियमावलीनुसार असून ही चाचणी प्रत्येक वर्षी करावी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आहे. लागणार आहे.
दरवषी कोठे कराल टेस्ट
व्यावसायिक वाहनांना यापूर्वी १५ वर्षांनंतर फिटनेस चाचणी केली जात
फिटनेस टेस्टसाठी हायटेक आर
अँड सी सेंटर्स स्थापन केले जाणार आहे. या सेंटर्सवर विविध वाहनांची टेस्ट करून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जिल्ह्यात सीआयआरटी होण्यास मदत कार्यालयाच्या पथकाकडून सेंटर सुरू करण्यासाठी जागेची पाहणी परिवहन कार्यालयाच्या कडून संपूर्ण महाराष्ट्रात केली जात असल्याचे समजते
वाहनांची सुरक्षा, पर्यावरण संरक्षणास होईल मदत
या नव्या नियमामुळे वाहनांची सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षण कारक होईल.
लोकसंदेश न्यूज मिडीयम प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
कौशल्य इंडिया ची मार्गदर्शक कंपनी....
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
&
AMMU AUTO PARTS PVT. LTD.
MUMBAI.
सर्व प्रकारच्या कार व जुनी 4 व्हीलर व 6 व्हीलर वाहने खरेदी करणारी ISO - 9001-2015 रजिस्टर कंपनी...
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व युजड व न्यू र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
हेड ऑफिस: महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्राइवेट लिमिटेड, महाराष्ट्र स्क्रॅप शंभर फुटी रोड नुराणी मशीद जवळ सांगली.
कार्पोरेट ऑफिस; महाराष्ट्र ऑटोमोबाईल्स,सुपरवाला मार्केट, शॉप नं 9,अंतिकाबाई जोशी मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई.
9850516355
www.caroldpart.com
__________________________________________________________________