लोकसंदेश न्यूज नेटवर्क
BBC ला डॉक्युमेंटरी भोवली? देशभरातील कार्यालयावर का झाली छापेमारी?
एन.डी.टीवी. . नंतर... बी.बी.सी.चा नंबर......
दिल्ली : BBC या वृत्तसंस्थेच्या देशभरातील कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाचे ६० ते ७० अधिकारी बीबीसी दिल्ली येथील कार्यालयात पोहोचले असून त्यांनी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केले असल्याची माहिती आहे.
तर कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या देशभरात भाजपवर टीका केली जात आहे.*
दरम्यान, BBC ने 'India The Modi Question' हा माहितीपट प्रदर्शित केला होता. गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या गोधरा हत्याकांडावर ही डॉक्युमेंटरी होती. प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच केंद्र सरकारकडून या डॉक्युमेंटरीवर बंदी घालण्यात आली होती. BBC कडून नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपकडून केला गेला...
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली .
_________________________________________________
_________________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. .
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली,
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...
त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या
www.nisargbhumi.com
8830247886
____________________________________________________________________________________