लोकसंदेश न्यूज ची दिनदर्शिका ``शुभसंदेश २०२३" चे पालकमंत्री मा.सुरेशभाऊ खाडे यांच्या सह सर्व लोकप्रतिनिधींनीच्या शुभहस्ते प्रकाशन.....
गेली दहा वर्षे झाली सातत्याने एक वेगळा ठसा उमटवलेले लोकसंदेश न्यूजचे 2023 च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये पार पडला...
कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार मा. धैर्यशील माने..
सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ व महापालिका सभापती सूर्यवंशी...
तासगावच्या आमदार मा.सुमनताई आर आर पाटील...
आटपाडीचे आमदार गोपीचंद पडळकर.....
सांगलीचे खासदार मा.संजय काका पाटील...
तसेच
माननीय आमदार अनिलभाऊ बाबर, भाजप जिल्हाध्यक्ष .मा पृथ्वीराज बाबा देशमुख ,जतचे मा. आमदार मा. विलासराव जगताप, सांगलीचे माजी आमदार मा. नितीन राजे शिंदे, सांगली जिल्हाधिकारी मा.राजा दयानिधी यांच्यासह सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते...
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली