SANGLI: सांगलीत संकेत सरगर याचा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी सांगली महापालिकेचे एक पाऊल पुढे .....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI: सांगलीत संकेत सरगर याचा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी सांगली महापालिकेचे एक पाऊल पुढे .....



SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

सांगलीत आंतरराष्ट्रीय विजेता संकेत सरगर याचा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला....
आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी सांगली महापालिकेचे एक पाऊल पुढे .....


महापालिकेच्या वतीने संकेत सरगरला १० लाख रुपयांची मदत व दरमहा दहा हजार रुपये मानधन तसेच काजल सरगरला एक लाख रुपये व दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्याचे आश्वासन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिले.


राष्ट्रकुल वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवून देणारा संकेत सरगर गुरुवारी सांगलीत दाखल झाला. यावेळी
महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी संकेतला मदतीचे आश्वासन दिले.


संकेत सरगर म्हणाला की, भारताला आता रौप्य पदक मिळवून दिले आहे, परंतु वेटलिफ्टिंगमध्ये मला देशाला सुवर्ण पदक मिळवायचे आहे.

गुरुवारी संकेत सरगर सांगलीत दाखल झाला. यावेळी फटाक्याची आतषबाजी करत सांगलीतील नागरिकांनी सर्व खेळाडूंनी त्याचे स्वागत केले. बहीण काजल सरगर व आई राजश्री यांनी त्याचे औक्षण केले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.

_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...

त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
           



             www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________